२) दर वर्षी नवीन विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत घेण्यासाठी online Transfer
Request कशी पाठवावी? व आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेत गेलेल्या
विद्यार्थ्यांची
Transfer Request Aprove कशी करावी ? Student Portal: How to send request
and approve for student transfer?
३)बऱ्याच वेळा समोरच्या शाळेने विद्यार्थ्याची ट्रान्स्फर Request
Aprove न केल्यामुळे किवा इतर कारणामुळे विद्यार्थी पोर्टल वर डबल होतात. असे
विद्यार्थी Delete कसे करायचे हे या द्वारे सांगितलेले आहे SARAL STUDENT
PORTAL-DELETE DUPLICATE STUDENTS
५)सरल Student पोर्टल मधे मुख्याध्यापक साठी महत्वाचे रिपोर्ट (Adhar Status, Dropbox, New Entry, Out of School, Promotion, Transfer Sanch Manyata Student Catalog status ) कसे बघायचे?
६)सरल Student पोर्टल ला विद्यार्थी एका वर्गातून पुढच्या वर्गात Promotion कसे करायचे हे या व्हिडीओ द्वारे सांगितले आहे.
७)सरल विद्यार्थी पोर्टल : संच मान्यतेसाठी विद्यार्थी कसे फोरवर्ड करायचे ? How to forward students?
संच मान्यता अत्यंत महत्वाची भाग आहे व त्यामध्ये विद्यार्थिसंख्या अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे अचूक रित्या विद्यार्थी संच्मान्यते साठी फोरवर्ड होणे गरजेचे आहे.
८) SARAL STUDENT PORTAL:--विद्यार्थ्यांचे आधार माहिती कशी अपलोड करायची व अपलोड करताना येणाऱ्या अडचणी चे Solution
९) ज्या शाळेमध्ये एकापेक्षा जास्त तुकड्या (Divisions) आहे तिथे विद्यार्थी एका तुकडी मधून दुसऱ्या तुकडीमध्ये कसा घ्यायचा हे द्वारे सांगितलेले आहे
ARAL STUDENT PORTAL: Change Division

No comments:
Post a Comment