Build Confidence by Technology
Saturday, 1 August 2020
ITI Admission Process 2021
Tuesday, 21 July 2020
SSC (10 वी )
१० वीच्या विद्यार्थ्यांची कल /अभिक्षमता चाचणी निकाल कसा बघायचा ?
11th (FYJC) Centralised Online Admission Process 2020-21 Maharashtra | 11 वी प्रवेश प्रक्रिया Demo
11 th Online Admission Process 2020-21| SEBC (मराठा) आरक्षण १६% एवजी १२% शासन निर्णय २३/०६/२०२०
Tuesday, 14 July 2020
Maharashtra HSC/SSC Result
For more related details, students are advised to visit the above official site
Monday, 13 July 2020
RTE 25% For Students
आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया सन २०२१-२०२२
१) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया सन २०२०-२०२१ करिता ज्या बालकांची लॉटरीद्वारा निवड झाली आहे त्यांनी शाळेने दिलेल्या तारखेला शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावयाचा आहे.
२) लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेशाचा दिनांक मेसेज (SMS ) द्वारे कळविला जाईल. परंतु पालकांनी फक्त मेसेज (SMS) वर अवलंबून राहू नये. आर.टी.ई.पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा.
RTE25% 2020-21 IMP Updates: प्रवेश दिनांक (Appointment) कशी बघायची? How to download Allotment latter
३) शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये .तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये.
४) शाळेच्या प्रवेश द्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
५) पालकांनी शाळेत प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-
a) प्रवेशासाठी लागणारी मूळ कागद पत्रे आणि
त्यांच्या छायांकित प्रती
b) आर.टी.ई.पोर्टलवरील हमी पत्र आणि
अर्जाची स्थिती यावर click करून हमी पत्र आणि ऑलॉटमेंट
लेटर(Allotment Letter )ची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.
RTE 25% Admission Imp Documents (आवश्यक कागदपत्र)
RTE 25% प्रवेश पात्रता व प्रतीक्षा यादी 2020-21 कशी बघायची ?
MAHAJOBS PORTAL महाजोब्स पोर्टल
भूमिपुत्रांना च संधी
डोमिसाईल प्रमाणपत्र असणारयाची पण काही अडचणी आहे.
खात्रीने जॉब मिळेल का ?
Friday, 10 July 2020
SARAL SCHOOL PORTAL सरल शाळा पोर्टल
- SARAL School Portal: २०२०-२१ स्कुल पोर्टल वरील माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध.
- SARAL Portal: Create Your School Website | सरल पोर्टल च्या मदतीने शाळेची वेबसाईट तयार करा.
- SARAL SCHOOL PORTAL SERIES 1:- Basic Menu Updation Category, Recognition Details, Type of school, etc.
- SARAL SCHOOL PORTAL SERIES 2:- Infra-Structure Menu Updation
- SARAL SCHOOL PORTAL SERIES 3
- SARAL SCHOOL PORTAL PART 4
- SARAL SCHOOL PORTAL: शाळा पोर्टल माहिती दुरुस्ती








