Saturday, 1 August 2020

ITI Admission Process 2021



ITI Centralize Admission Process 2021 केंद्रीय ऑनलाईन आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया साठी Online Application दि. 1 ऑगस्ट २०२० पासून सुरु होत आहे.





प्रवेशासाठी Offical वेबसाईट 

1) Admission Brochure (माहिती पुस्तिका)  Click Here

2) List of Documents for Admission (आवश्यक कागद पत्र ) Click Here

3) Admission Time Table (प्रवेशासाठी महत्वाचा वेळापत्रक) Click Here

4) List of Hostel  (प्रवेशासाठी महत्वाचा वेळापत्रक) Click Here


New updates Online ITI Admission Process – 2020 








Tuesday, 21 July 2020

SSC (10 वी )

१० वीच्या विद्यार्थ्यांची कल /अभिक्षमता चाचणी निकाल कसा बघायचा ?



10 वी नंतर चा शिक्षणाचा प्रवास अत्यंत महत्वाचा असतो. आवडीनुसार व क्षमतेनुसार जर क्षेत्र निवडले तर यश हमखास मिळते. त्यामुळे दर वर्षी 10 वी च्या विद्यार्थ्यांची कल/अभिक्षामता चाचणी घेतली जाते. त्यामध्ये आवड, छंद, बौद्धिक क्षमता, तार्किक इतर क्षमता आपल्या लक्षात येतात त्यानुसार आपण कोणते क्षेत्र निवडले पाहिजे हे ठरविता येते. वरील व्हिडीओ मध्ये कल चाचणी चा result कसा बघायचा व करिअर च्या कोणकोणत्या वाटा आहे हे सांगितलेले आहे. 



11th (FYJC) Centralised Online Admission Process 2020-21 Maharashtra | 11 वी प्रवेश प्रक्रिया Demo


येणाऱ्या काही दिवसात इयत्ता १० वीचा निकाल लागणार आहे. त्यानंतर ११ वी ची Online प्रवेश प्रक्रिया सुरु होते. ११ वी चा प्रवेश हे एकत्रित Centralised पद्धतीने होतात. वेळेवर Online फोर्म कसा भरावा व त्या मध्ये काय काय असते याचा गोंधळ वाढतो. त्यामुळे आताच याचा सराव केला तर कोणतीही अडचण येत नाही  या Online प्रवेश प्रक्रिया चा वेबसाईट वर प्रवेश फोर्म कसा भरावा हे या द्वारे सांगितलेले आहे. 







11 th Online Admission Process 2020-21| SEBC (मराठा) आरक्षण १६% एवजी १२% शासन निर्णय २३/०६/२०२०



11th Online Admission Process 2020-21 New Rules शासन निर्णय दि. २३/०६/२०२०
1) SEBC (मराठा) आरक्षण १६% एवजी १२%
२) अपंग/दिव्यांग आरक्षण ३% वरून ४%
३)Online प्रवेश शुल्क
Download GR:-

https://maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202006231840367421.pdf